एक सरदार स्वारगेटला बससाठी
थांबला होता.
बराच वेळ झाला तरी हडपसरची
बस काही येईना म्हणून तो वैतागला होता.
बसस्टॉपवर उभ्या असलेल्या
दुसर्या एका प्रवाशाला त्याने विचारले,
“ओ, हडपसरला किती
नंबरची बस जाते?”
प्रवाशी : २०७
सरदार : अरे बापरे. मी
इथे नवखा आहे. मला कृपया करून सांगाल का,
की सकाळपासून आतापर्यंत किती
बस गेल्या आहेत?