केजरीवाल म्हणतात, “दिल्ली पोलिसांना आमच्या हाताखाली द्या, कसे
सुधारतो त्यांना बघा फक्त.”
आणि,
दुसरीकडे, दिल्ली
पोलिसांचंपण केजरीवालांबद्दल हेच मत आहे.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...