वेड्यांच्या इस्पितळातील हे संभाषण...
एक कैदी (दुसर्यास) : एकसारखे दिसणारे चेहरे कधी
दगा देतील सांगता येत नाही. एकदा एकजण मला अमिताभ बच्चन समजला.
दूसरा कैदी : अरे हो ना. मलापण एकदा एकजण राहुल
गांधी समजला.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.