Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

07 April 2013

होश मे आओ...


एक आजारी पती रुग्णालयात उपचार घेत असतो.

औषधाच्या जास्त मात्रेमुळे त्याला गाढ झोप लागते.

अचानक झोपेतून जागा होऊन तो म्हणतो,मी कुठे आहे? स्वर्गात तर नाही ना?

तेवढ्यात बाजूला बसलेली बायको म्हणते,नाही ओ. मी अजून आहे तुमच्याबरोबर.

No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...