एकदा
एक नवीन नाटककार नाटक लिहितो, त्याचं दिग्दर्शन करतो आणि ते बर्यापैकी चालतं.
एकेदिवशी
मोठ्या अभिमानाने तो आपल्या आईला आपलं पहिलं नाटक दाखवायला घेऊन जातो.
त्याची
आई ते नाटक पाहते आणि नाटक संपल्यावर आपल्या मुलाला विचारते, “हेच का ते नाटक ज्यासाठी तुला रोज १००
रुपये मिळतात?”
नाटककार : हो आई.
आई : अरे वा, म्हणजे तुला लोकांना मूर्खात
काढण्याची कला चांगलीच जमली की.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.