एका मोठ्या राजकीय नेत्याचे विमान अपघातात निधन
होते.
काही दिवसांनी एका समाजसेवकाचे राज्य परिवहन महामंडळाच्या
बसच्या धडकेने निधन होते.
हे दोघे स्वर्गात भेटतात.
राजकीय नेता : या या. आपल्यासारख्या समाजसेवकाची
इथेही खूप गरज आहे. पण आपल्याला यायला एवढा उशीर का झाला?
समाजसेवक : त्याचं काय आहे...तुम्ही विमानाने आलात
आणि आम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.