महा(न)राष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी
आत्मक्लेश म्हणून कराडला स्व.मा.मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या समाधीसमोर उपोषण
सुरू केले.
त्यांनी दिवसभर उपोषण तर केले. पण संध्याकाळी
मात्र त्यांना भुकेने राहवेना.
जसजशी संध्याकाळ होऊ लागली तसे ते आजूबाजूच्या
मंडळींना एकच प्रश्न विचारू लागले, “सूर्यास्त
झाला का?”
बाजूची मंडळी : नाही अजून.
पुन्हा थोड्या वेळाने..."सूर्यास्त झाला का?”
“नाही अजून.”
पुन्हा थोड्या वेळाने..."सूर्यास्त झाला का?”
“नाही अजून.”
“च्यायला, अवघडंच झालं. लवकर सूर्यास्त नाय झाला तर सूर्याबरोबर
माझापण अस्त व्हायचा.”
च्यायला, अवघडंच झालं.
ReplyDelete