तुम्ही फारच वैतागलेले आहात का?
रोज सकाळी उशिरा उठता म्हणून आई-वडिलांची बोलणी खावी लागतात
का?
प्रवासातपण कुणी अतिशहाणे भेटतात का?
ऑफिसमध्ये गेल्यावर बॉसची कटकट असते का?
सुट्टीच्या दिवशी लांबचे नातेवाईक उगाचच काहीतरी कामानिमित्त
तुमच्या घरी येऊन तुम्हाला कामाला लावून जातात का?
ठीक आहे..
मग या सर्वांतून कसे सुटाल?
एकच काम करा...लग्न करा.
म्हणजे तुम्हाला तुमच्या या सगळ्या समस्या अगदीच फालतू वाटतील
आणि तुम्ही अतिशय आनंदाने त्यांना सामोरे जाल आणि आई-वडील, नातेवाईक, बॉस, इतर व्यक्तींशी अतिशय प्रेमाने वागताल.