Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
16 August 2010
भातात खडा
पती: (जेवताना भातात खडा लागल्याने संतापून) : देवाने तुला दोन डोळे दिलेत ना? मग तांदलातले खडे काढता येत नाहीत बघून? पत्नी: (शांतपणे) देवाने तुम्हाला चांगले ३२ दात दिलेत ना? मग भाता बरोबर २-४ खडे चावता येत नाहीत?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.