Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
16 August 2010
आनंदाची बातमी
बंड्या : बाबा, तुम्हाला आनंदाची बातमी सांगू का? बाबा : सांग ना. बंड्या : तुम्हाला या वर्षी नवीन पुस्तके घ्यावी लागणार नाहीत. बाबा : का रे? शाळेतर्फे मिळणार आहेत का? बंड्या : नाही, मी नापास झालोय.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.