Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
16 August 2010
स्पष्टीकरण
पोलिसाने रात्रीच्या वेळी एका माणसाला हटकले. ‘रात्रीच्या वेळी तू काय करतो आहेस ? बोल, काहीतरी स्पष्टीकरण दे.’ ‘मला काही स्पष्टीकरण देता आल असत तर घरी जाऊन मी बायकोसमोरच उभा राहिलो नसतो का?’
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.