Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
26 August 2010
नाटक
आई : अरे बंड्या, इतकी रात्र होईपर्यंत कुठ गेला होतास?
बंड्या : मी मित्राच्या घरी ‘आईच प्रेम’ नावाचा सिनेमा बघत होतो, म्हणून यायला उशीर झाला.
आई : मग आता माडीवर जा आणि ‘बाबांचा राग’ नावच नाटक बघ.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.