Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
16 August 2010
सोन्याचे नाणे
पेशंट : डॉक्टर, लवकर माझ्या पोटातून सोन्याचे नाणे बाहेर काढा. ते मी पाच वर्षांपूर्वी गिळले होते. डॉक्टर : पाच वर्षांपूर्वी ? मग तुम्ही तेव्हाच का नाही काढलं ? पेशंट : अहो डॉक्टर, तेव्हा सोन्याला एवढा दर नव्हता !!!
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.