Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
16 August 2010
हत्तींनीचे ऑपरेशन
एका हत्तींनीचे ऑपरेशन झाल्यावर सर्जनने नर्सला विचारले, ‘सगळी हत्यारे व्यवस्थित ठेवली आहेत ना ? काही राहिले तर नाही ना ?’ नर्स म्हणाली, ‘सर, हत्यारे सर्व मिळाली, पण डॉक्टर देशपांडे कुठ दिसत नाहीयेत.’
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.