Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
16 August 2010
दात काढण्यासाठी
आजीबाई दात दुखत असल्याने ते काढण्यासाठी शहरात येतात. डॉक्टर : आजीबाई तोंड उघडा. आजीबाई तोंड उघडतात. डॉक्टर : आजीबाई अजून उघडा. अजून थोडे, अजून थोडे. आजीबाई : कारे मेल्या, आत बसून दात काढणार आहेस का ?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.