एका व्यक्तीचा मृत्यू होतो. ती व्यक्ती काही कारणास्तव नरकात पाठवून दिली जाते.
यम तिची विचारपूस करायला येतो. काही पाहिजे का म्हणून विचारतो.
ती व्यक्ती : मला माझ्या बायकोला एक फोन करायचा आहे.
यम त्याला फोन लावून देतो. ती व्यक्ती थोडा वेळ आपल्या बायकोशी बोलते आणि नंतर फोन बंद करते.
तो यमाला विचारतो, “किती पैसे द्यायचे? बिल किती झालं?”
यम : अरे काही काळजी करू नकोस मित्रा. नरक ते नरक मोफत कॉलिंग आहे.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.