एका सरदारजीचा अपघात होतो, पण सुदैवाने तो त्यातून बचावतो.
त्याच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली असते.
तो एका दवाखान्यात उपचार घेतो.
डॉक्टर : तुम्ही आता बरे झालेले आहात, तरी पण तुम्ही अजून घाबरलेले का दिसत आहात?
सरदारजी : कारण ज्या गाडीमुळे अपघात झाला त्या गाडीच्या मागे लिहिले होते, “फिर मिलेंगे.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.