एक परदेशी व्यक्ती पुणे पाहायला येते.
ती आल्यावर पुण्याविषयी माहिती करून घेण्यासाठी एका पुणेरी गाईडला विचारते, "आजपर्यंत तुमच्याइथे कोणी मोठी जन्माला आली आहे का?"
पुणेकरांची हिंदी आणि इंग्रजी तर आपल्याला माहीतच आहे.
गाईड : नाही हो. आमच्याकडे केवळ लहान बाळेच जन्माला येतात.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.