Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
18 April 2011
दु:खाचा विसर
एक बेवडा गटारीच्या निमित्ताने ढोसून घरी येतो.
बायको दार उघडते.
बेवडा : नमस्कार, कोण आपण? इथे काय करताय?
बायको : तुम्ही मला विसरलात? हिंमत कशी काय झाली तुमची मला विसरायची? बेवडा : ए, तुला माहीत नाही काय. दारूच्या नशेत माणूस सगळी दु:ख विसरून जातो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.