एक इंजिनीयरिंगचा विद्यार्थी वर्गात लेक्चरला उशिरा येतो.
हे प्राध्यापक म्हणजे एकदम कडक शिस्तीचा प्राणी.
विद्यार्थ्याने दाराशी येताच त्यांच्याकडे परवानगी मागितली, “सर आत येऊ?”
प्राध्यापक : का रे, उशीर का झाला?
विद्यार्थी : सर, येताना बाइकवरुन पडलो.
प्राध्यापक : म्हणून काय झालं? उठून यायला एवढा वेळ लागतो का?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.