Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
17 April 2011
पत्त्याचा शोध
पुण्यात नवीन आलेला माणूस : पुलगेटला कसे जायचे?
पुणेकर : कशाला जायचंय पुलगेटला ?
माणूस : अहो जरा काम आहे.
पुणेकर : मग कामाला जा ना, पुलगेटला कशाला जाता ?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.