सचिन खेडेकर : रुपये १ करोडचा हा प्रश्न तुमच्यासमोर.
“खालीलपैकी पर्यायांपैकी Electronic Funds Transfer या पद्धतीनंतरची पैसे transfer करण्याची
सर्वात वेगवान पद्धत कोणती?
आणि
पर्याय आहेत...
अ) पासबुक
ब) धनादेश
क) मनीऑर्डर
ड) लग्न”
स्पर्धक : ड) लग्न वर शिक्का मारा.
सचिन खेडेकर : राजे, ड) लग्न
या पर्यायावर शिक्का मारा.
आणि......काय आश्चर्य, स्पर्धक
करोडपती होतो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.