सरदारजी इंग्रजीचा क्लास लावतो आणि थोडंफार शिकलेला
असतो.
तो एकदा हॉटेलात जातो. जेवण वगैरे झाल्यावर तो
हात धुवायला वॉश बेसीन कडे जातो.
पण, तिथे तो हात
धुण्याऐवजी ते वॉश बेसीनच धुवायला लागतो.
हॉटेलचा मालक धावत जाऊन त्याला थांबवतो आणि विचारतो, “पाजी, हे काय करताय तुम्ही?”
सरदार म्हणतो, “अहो
मालक, तुम्हीच तर इथे बोर्ड लावलाय ना?
WASH BASIN.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.