एकजण चौकात सिग्नलला लाल
दिवा असताना आपली गाडी दामटतो.
झाडामागे लपलेले पोलीसमामा
चटकन गाडीसमोर येऊन त्याला बाजूला घेतात.
मामा : काय रे, लाल
दिवा दिसला नाही का?
तो : साहेब, लाल
दिवा दिसला की. पण तुम्ही नाही दिसलात ना.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.