बोधगयातील विश्वप्रसिद्ध बौद्ध
मंदिरात आठ बॉम्बस्फोट झाल्यावर संशयितांना पकडण्यासाठी बिहारच्या
मुख्यमंत्र्यांनी एक पथक नेमायचं ठरवलं. तशा पोलिसांना सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी एक पथक नेमायचं ठरवलं. तशा पोलिसांना सूचना दिल्या.
पोलीस महासंचालकांनी नुकतंच
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तीन सरदारांना बोलावून घेतलं.
त्यातल्या पहिल्या सरदारला
त्यांनी संशयिताचा एक फोटो दाखवून विचारलं, “याला तू शोधू शकतोस?”
पहिला सरदार : हो,
नक्कीच. कारण, याला एकच डोळा आहे. तेव्हा एक डोळा असलेला माणूस सहज
पकडून आणीन.
पोलीस : अरे मूर्खा,
तो त्याचा एका बाजूने काढलेला फोटो होता.
ते हाच फोटो दुसर्याला दाखवतात.
दूसरा सरदार : हो,
नक्कीच. कारण, याला एकच कान आहे. तेव्हा एक कान असलेला माणूस सहज
शोधून आणीन.
पोलीस साहेब आपल्या कपाळाला
हात मारतात. ते हाच फोटो तिसर्या सरदारला दाखवून म्हणतात,
“ऐकलंस ना. तू तरी शहाण्यासारखं विचार करून उत्तर दे.”
तिसरा सरदार : हो,
नक्कीच. कारण, हा डोळ्यांत कॉनटॅक्ट लेन्सेस घालतो. तेव्हा याला सहज
शोधून आणीन.
साहेब हे उत्तर ऐकून आश्चर्यचकित
होतात. ते त्या संशयिताचा बायोडेटा तपासतात, तर काय आश्चर्य ते खरंच असतं. हे तिसर्या सरदारची
हुशारी पाहून त्याला विचारतात, “काय रे? तुला फोटो पाहून हे कसं कळलं?”
तिसरा सरदार : अहो साहेब,
त्याला एकच कान आहे म्हणजे तो चष्मा घालू शकत नाही. म्हणजेच तो लेन्स वापरत असणार ना.
झकास :)
ReplyDeleteZhakas
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. keep visiting & keep smiling.
ReplyDelete