Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
27 July 2013
माशीही पिते लस्सी?
एकदा सरदार एका हॉटेलात
लस्सी प्यायला गेला.
तर त्या लस्सीत चक्क माशी
पडली होती.
तेव्हा सरदारने वेटरकडे
त्याची तक्रार केली.
वेटर : अहो साहेब, त्यात
काय एवढं? एवढुशी माशी किती लस्सी पिणार आहे?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.