एक सरदार पेट्रोल पंपावर
आपल्या स्कूटीमध्ये पेट्रोल भरायला जातो.
तिथे भाव वाढल्याने एक
माणूस सहज त्या सरदारला म्हणतो, “पाजी ये पेट्रोल दिन ब दिन महंगा होता जा रहा है. हमारे
जैसे आम आदमी का तो बॅंड बज गया है.”
सरदार : लेकीन हमको कुछ
फरक नही पडता सर जी. हम हमेशा १०० रु का ही पेट्रोल डालता हू गाडी मे.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.