नवरा
बायकोत एकेदिवशी जोरदार भांडण होतं.
नवरा
रागा-रागाने मेडिकलमध्ये जाऊन विषाची बाटली घेऊन येतो.
घरात
येऊन बायकोसमोर ते बाटलीभर विष पितो.
परंतु,
नवरा
काही मरत नाही, तर फक्त आजारी पडतो.
मग
बायकोचा पारा चढतो.
ती
म्हणते, “तुम्हाला हजारदा सांगितलं
की कधी काही वस्तु विकत घेतली तर ती चांगली आहे का ते व्यवस्थित बघून घेत चला म्हणून.
आता पैसेही गेले अन ज्या कामासाठी पैसे घालवले ते तर काही झालं नाही.”

