एक मारवाडी आपल्या म्हशीला हिरवं गवत खायला घालत असतो.
त्या गवतात चुकून मारवाड्याच्या मोबाइलचं सीम कार्ड पडतं आणि ते म्हैस गवताबरोबर खाऊन टाकते.
पण अजून एक गोष्ट होते, ती म्हणजे म्हैस पळून जाते.
मारवाडी म्हशीला खूप शोधतो पण म्हैस काही सापडत नाही. मग घाबरून तो मोबाइल कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रास (Customer Care) फोन लावतो.
मारवाडी : हॅलो, माझं सीम कार्ड म्हशीने खाल्लं आणि ती पळून गेली.
Customer Care : ठीक आहे, पण मग मी काय करू शकतो?
मारवाडी : मला एक सांगा, त्या सीम कार्डला रोमिंग तर लागत नाहीये ना.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.