Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
01 May 2011
मी होतो म्हणून
एकदा जोराचं वादळ येतं. एक मच्छर त्या वादळाने उडून एका वार्याने गदागदा हलत असलेल्या नारळाच्या झाडाला चिकटतो.
वादळ संपतं.
मच्छर मग घाम पुसत बाजूला येतो, आणि झाडाला उद्देशून म्हणतो, “बघ, मी होतो म्हणून तर तू वाचलास.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.