Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

06 May 2011

सरप्राइज

संता अमेरिकेला कामानिमित्त गेलेला असतो.

काही महिन्यांनी तो परत भारतात येतो.

परत आल्यावर मुलाला विचारतो, "आई कुठे आहे?"

मुलगा : आई तर २ महिन्यांपूर्वी देवाघरी गेली.

संता : मग मला सांगितलं का नाही???

मुलगा : म्हटलं तुम्हाला सरप्राइज द्यावं.

No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...