Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
23 May 2011
आवाजातलं रहस्य
संता एक दिवस आपल्या लहान बाळाचा आवाज रेकॉर्ड करत बसला होता.
तेवढ्यात बंता तिथे आला.
बंता : अरे बाळाचा आवाज का रेकॉर्ड करतोय?
संता : कारण, तो काय बोलतोय हेच कळत नाहीये. तेव्हा मोठा झाल्यावर मी त्याला याचा अर्थ विचारीन म्हणतो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.