Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
03 May 2011
जरा असंही वागून बघा
एक पुणेकर सरकारी बँकेत पैसे भरायला जातात.
पैसे जमा करत असताना झालेलं हे संभाशन...
कॅशियर : अहो, ही नोट फाटली आहे.
पुणेकर : ओ, गप घ्या. मी माझ्या खात्यात ह्या नोटा भरतोय दुसर्यांच्या नाही. तेव्हा मी चांगली नोट भरीन नाहीतर फाटलेली भरीन, तुम्हाला काय करायचंय.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.