ऐन पावसाळ्यात नगररचना विभागाचे काही अभियंते नुकतेच दुबईच्या शहराचा आराखडा आणि तेथील सांडपाणी व्यवस्था वगैरे गोष्टींची पाहणी करून दुबईच्या दौर्यावरून आलेले असतात.
पत्रकार त्यांना प्रश्न करतात.
तुम्हाला भारत आणि दुबई येथील पावसात काही फरक जाणवतो का?
अभियंते : हो ना. त्यांच्याकडे कितीही पाऊस झाला तरी पाणी ५ मिनिटांत गायब आणि आपल्याकडे कितीही पाऊस झाला तरी रस्ते ५ मिनिटांत गायब.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.