एके दिवशी एका पुणेरी मुलाचं त्याच्या गर्लफ्रेंडशी कडाक्याचं भांडण होतं.
पण डोक्यातला राग शब्दांशिवाय व्यक्त करील आणि तोही खास आपल्या स्टाइलने तो पुणेरी मुलगा कसला?
त्याने सहजंच एक बाजूला रस्त्यावर पडलेलं वहीचं पान घेतलं आणि त्याचं रॉकेट बनवलं.
त्याने ते रॉकेट अतिशय शांतपणे तिला दिलं.
ती : (फणकार्याने) मी काय करू या कागदाच्या खेळण्याचं? ठेव तुझ्याकडेच.
तो : तुला तारे हवे होते ना? मग बस त्या रॉकेटवर आणि जा वर...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.