बंड्या फेसबूकवर ऑनलाइन असतो. त्याचे वडील ऑनलाइन येतात तेव्हा...
बंड्याचे पप्पा : अरे नालायका, मूर्खा, कधी बघावं तेव्हा फेसबूकवर ऑनलाइन असतोस. जरा अभ्यासाकडं पण लक्ष दे. फेसबूकशिवाय पण दुसरं जग असतं हे लक्षात ठेव.
बंड्या : मग पप्पा, मला त्याची लिंक पाठवा ना.

No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.